आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हॅरी पॉटर'ची लहानगी 'पद्मा पाटील' आता दिसते हॉट आणि ग्लॅमरस, इंटरनेटवर आहे बोलबाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हॅरी पॉटर' या गाजलेल्या सिनेमाच्या पाचही भागांत पद्मा पाटील ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अफसाना आझाद सध्या बरीच चर्चेत आहे. सिनेमातील ही लहानगी मुलगी आता मोठी झाली असून टि्वटरवरील तिची सुंदर छायाचित्रे चर्चेचा विषय झाले आहे. सोशल मीडियावरून अफसानाची छायाचित्रे सर्वत्र फिरत आहे.
अफसानाचे सध्याचे सुंदर रूप पाहून अनेकजण आचंबित होत असले, तरी अफसानाला यात फार काही विशेष वाटत नाही. आपल्यामध्ये आमुलाग्र बदल वगैरे झाला नसून, आपण केवळ मोठे झालो असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपण नेहमी असेच दिसत होतो. अचानक असे काय झाले हे समजत नसल्याचे तिने म्हटले आहे. इंटरनेटवर तिची फॅन फॉलोईंग आता बरीच वाढलेली दिसते.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, अफसानाचा लक्ष वेधून घेणारा ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...