आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 मोठ्या स्टार्ससोबत 'मुन्नी'ने केले ट्रेडिशनल फोटोशूट, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बजरंगी भाईजान' फेम 'मुन्नी' उर्फ हर्षाली मल्होत्राने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हर्षाली अॅक्ट्रेस करिश्मा कपूरसोबत ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. दोघींनीही ब्लू कलरचा गाऊन परिधान केला आहे. यामध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. या फोटोशूटमधील आणखी एका फोटोत अॅक्टर नील नितिन मुकेश, रणधीर कपूर, जयाप्रदा, करिश्मा कपूर आणि हर्षाली दिसत आहेत.  

पुढील स्लाईडमध्ये बघा, PHOTO...