आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshvardhan Kapoor Dating Khamoshiyan Fame Sapna Pabbi

अनिल कपूर यांचा मुलगा करतोय या अभिनेत्रीला डेट, जाणून घ्या कोण आहे ती?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन आणि टीव्ही शो '24'मध्ये अनिल यांची मुलीची भूमिका साकारणारी सपना पब्बी एकमेकांना डेट करत आहेत.
हर्षवर्धनने राकेश ओमप्रकाश मेहराच्या सिनेमातून पदार्पण करणारा आहे आणि सपनाने 'खामोशिया'मधून डेब्यू केले आहे.

हर्ष आणि सपनाची पहिली भेट '24' शोच्या सेटवर झाली होती. दोघे काही काळातच चांगले मित्र झाले. आता मागील अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, हर्षने आपल्या या मैत्रीणीला खूप गुपित ठेवले आहे.
कदाचित त्याला जाणवले असेल, की जोपर्यंत त्याचा डेब्यू सिनेमा होत नाही तोपर्यंत मीडियापासून दूर राहणेच योग्य.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सपना पब्बीचे काही ग्लॅमरस फोटो...