आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेटर्स म्हणाले, कंगनाची कहाणी म्हणजे पब्लिसिटी स्टंट, 'क्वीन' ने गिले असे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंगना रनोट सध्या तिच्या पास्ट रिलेशनशिप आणि कॉन्ट्रव्हर्सीजमुळे चर्चेत आहे. कंगना सध्या तिच्या आगामी 'सिमरन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरत आहे. पण ती चित्रपटांविषयी कमी बोलत असून आदित्य पंचोली, हृतिक रोशन आणि करण जोहर यांच्यावर हल्ला करत आहे. अगदी क्रिटिक्स आणि हेटर्सच्या मते कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी पर्सनल लाईफचा वापर करत आहे. 

कंगनाने दिले हे उत्तर.. 
नुकतेच एका इंटरव्ह्यूमध्ये कंगना म्हणाली होती, मी खान्सचे चित्रपट करू शकत नाही. त्याचबरोबर मला फेयरनेस क्रीमच्या जाहिराती आणि पब्लिसिटीसाठी रेड कार्पेटवर वॉक करण्यातही काही इंटरेस्ट नाही. 

प्रमोशनल टूरवर पर्सनल अटॅक.. 
- कंगनावर आरोप आहे की, ती प्रमोशनल टूरच्या नावावर काही लोकांवर पर्सनल अटॅक करत आहे. फिल्म प्रमोशनबाबत कमी आणि आदित्य पांचोली, हृतिक रोशन, करण जोहर आणि अध्ययन सुमन यांच्याबाबतच ती जास्त बोलत आहे. 
- कंगनाचे हे वागणे वाहता, हेटर्स तिच्यावर हल्ला चढवत आहे. त्यांच्या मते कंगना केवळ पब्लिसिटी आणि लोकांची सहानुभुती मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे. 
- कंगनाचा अपकमिंग चित्रपट 'सिमरन' 15 सप्टेंबरला रिलीज होत आहे. 

पुढील स्लाइड्सवर. कंगनाने वडील आदित्यवर केलेल्या आरोपांवर मुलाने सोडले मौन..
 
बातम्या आणखी आहेत...