आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 PHOTOS: मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसत होती दीपिका पदुकोण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: M मासिकाच्या कव्हर आणि LFW 2005च्या रॅम्पवर दीपिका पदुकोण फाइल फोटो: M मासिकाच्या कव्हर आणि LFW 2005च्या रॅम्पवर दीपिका पदुकोण - Divya Marathi
फाइल फोटो: M मासिकाच्या कव्हर आणि LFW 2005च्या रॅम्पवर दीपिका पदुकोण फाइल फोटो: M मासिकाच्या कव्हर आणि LFW 2005च्या रॅम्पवर दीपिका पदुकोण
मुंबई- दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये गणली जाते, ज्यांनी सिनेमांत एंट्री करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये ओळख मिळवली आहे. कॉलेजच्या दिवसांत दीपिकाने मॉडेलिंगला सुरुवात केली. बंगळुरुच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्येसुध्दा तिने रॅम्प वॉक केला होता. लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्कासारख्या ब्रँड्सची अॅम्बेसेडर राहिलेल्या दीपिकाला कॉस्मेटिक कंपनी Maybellineने इंटरनॅशनल स्पोक्स पर्सन बनवले होते.
किंगफिशरची 'मॉडल ऑफ द ईयर'...
2006 दीपिका पदुकोणसाठी लकी ठरले आणि किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. तिला 'मॉडेल ऑफ द ईअर' निवडले. किंगफिशर स्विमसुट कॅलेंडर (2006)मध्ये सिलेक्ट झाली आणि दीपिकाने जी फॅशन अवॉर्ड्समध्ये 'फिमेल मॉडेल ऑफ द ईअर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द ईअर'सारखे दोन पुरस्कार नावी केले. ती किंगफिशर एअरलाइन्स, Levi Strauss आणि Tissot SAसारख्या मोठ्या ब्रँड्सची अॅम्बेसेडर बनली होती. हिमेश रेश्मियाचा म्यूझिक व्हिडिओ 'नाम है तेरा'मध्येसुध्दा झळकली.
दीपिकाच्या 30व्या बर्थडेनिमित्त एज नजर टाकूया, तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील फोटोंवर. फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...