आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची दीपिका पदुकोण, बघा न पाहिलेले 15 Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिरिल (1), क्लोज अप (2), लिम्का (3), Levi Strauss (4)च्या जाहिरातीत दीपिका - Divya Marathi
लिरिल (1), क्लोज अप (2), लिम्का (3), Levi Strauss (4)च्या जाहिरातीत दीपिका
मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोणची बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये गणना होते, ज्यांनी सिनेमांत एन्ट्री करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये स्वतःची ओळख प्राप्त केली. कॉलेजच्या दिवसांत दीपिकाने मॉडेलिंगला सुरुवात केली. बंगळुरुच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्येसुध्दा तिने रॅम्प वॉक केला होता. लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्कासारख्या ब्रँड्सची अॅम्बेसेडर राहिलेल्या दीपिकाला कॉस्मेटिक कंपनी Maybellineने इंटरनॅशनल स्पोक्स पर्सन बनवले होते.
 
किंगफिशरची 'मॉडेल ऑफ द ईयर'...
2006 दीपिका पदुकोणसाठी लकी ठरले आणि किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. तिला 'मॉडेल ऑफ द ईअर' निवडले. किंगफिशर स्विमसुट कॅलेंडर (2006)मध्ये सिलेक्ट झाली आणि दीपिकाने जी फॅशन अवॉर्ड्समध्ये 'फिमेल मॉडेल ऑफ द ईअर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द ईअर'सारखे दोन पुरस्कार नावी केले. ती किंगफिशर एअरलाइन्स, Levi Strauss आणि Tissot SAसारख्या मोठ्या ब्रँड्सची अॅम्बेसेडर बनली होती. हिमेश रेश्मियाचा म्यूझिक व्हिडिओ 'नाम है तेरा'मध्येसुध्दा झळकली.

दीपिकाच्या 31व्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकूया, तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील फोटोंवर. फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...