आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर युवराजसोबत दिसली हेजल, करीना-मलायकाही झाल्या स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच अभिनेत्री हेजल कीचला पती युवराज सिंगसोबत स्पॉट करण्यात आले. यावेळी हेजल ब्लु रंगाची जीन्स आणि टॉपमध्ये दिसली. तर युवराजही कॅज्युअल लुकमध्ये होता. एअरपोर्टवर हेजर-युवराजव्यतिरीक्त करीना कपूर, काजोल, सिद्धार्थ मल्होत्रा, फरहान अख्तर, इमरान हाशमी, हुमा कुरैशी यांनाही स्पॉत करण्यात आले. 
 
बांद्रा येथे मलायकाला कॅज्युअल लुकमध्ये एका सलूनबाहेर स्पॉटड करण्यात आले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलेब्सचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...