आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini Said, 'Shradha Is Bollywood's Upcoming Dream Girl'

हेमा मालिनी म्हणातात, 'श्रद्धा बॉलीवूडची आगामी ड्रीम गर्ल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमा मालिनी यांची एकेकाळी बॉलीवूडमधील ड्रीम गर्ल अशी ओळख राहिली. अलीकडेच त्यांनी श्रद्धा कपूरला आपण बॉलीवूडमधील आगामी ड्रीम गर्लच्या रूपात पाहत असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धा अधिक सुंदर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेमामालिनी यांनी आपली इतकी प्रशंसा केली, हे समजताच श्रद्धाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही शुभवार्ता तिने आपली आई शिवांगीला फोनवरूनदेखील सांगितली. शिवांगी कोल्हापुरे या प्रशिक्षित गायिका असून श्रद्धा कपूरच्या एका चित्रपटात त्या गाणार असल्याचे समजते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रध्दाची खास छायाचित्रे आणि तुम्हाच ठरवा श्रध्दा खरंच आहे का बॉलीवूडची आगामी ड्रीम गर्ल....