आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि मुलांसोबत या बंगल्यात वास्तव्याला आहे बॉलिवूडचा 'सिंघम'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेता अजय देवगणच्या शिवशक्ती या बंगल्याचे प्रवेशद्वार)
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आज वयाची 46 वर्षे पूर्ण करत आहे. 2 एप्रिल 1969 रोजी वीरु देवगण यांच्या घरी अजयचा जन्म झाला.
अजयचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत झाले आहे. या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. न्यासा हे त्यांच्या मुलीचे तर यूग हे मुलाचे नाव आहे. अजयचा मुंबईतील जुहू परिसरात एक मोठा बंगला आहे. शिवशक्ती हे त्याच्या बंगल्याचे नाव आहे. मुंबईतील या बंगल्याव्यतिरिक्त अजयचे एक फार्म हाऊस असून 28 एकरावर हे फार्म हाऊस तयार करण्यात आले आहे.
आज अजयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या शिवशक्ती या बंगल्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत...