आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is The Glimpse Of Prdp Fame Swara Bhaskars Filmy House

\'प्रेम रतन...\'मध्ये भाड्याच्या घरात राहणा-या स्वराचे मुंबईत आहे स्वतःचे घर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 12 नोव्हेंबर रोजी मुव्ही स्क्रिन्सवर दाखल झालेल्या 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमाने वर्ल्डवाइड 250 कोटींची कमाई केली आहे. सलमान खान आणि सोनम कपूर स्टारर या सिनेमात स्वरा भास्कर या अभिनेत्रीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिनेमात सलमानच्या सावत्र बहिणीची भूमिका स्वराने साकारली आहे. सिनेमात स्वरा राजघराण्यातील असूनदेखील धाकट्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहात असल्याचे दाखवले गेले आहे. पडद्यावर भाड्याच्या घरात राहणा-या स्वराचे खासगी आयुष्यात मात्र मुंबईत स्वतःचे घर आहे.
स्वरा मुंबईतील उपनगरात वन बीएचके अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. या घराचे इंटेरियर स्वतः स्वराने केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्वरा भास्करच्या घराची एक्सक्लूझिव्ह झलक आणि जाणून घ्या काय आहे तिच्या घराची वैशिष्ट्ये...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर