आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Is The Journey Of Sridevi: Complete 50 Years In Film Industry, Done 300 Films

रेखाला मिळाला होता 'हिम्मतवाला', रंजक आहे 'श्री'च्या पहिल्या HIT सिनेमाच्या रिलीजची स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. तुम्हाला बी. नागी रेड्डींचा 'ज्युली'  (1976) हा सिनेमा आठवतच असेल ना. या सिनेमात विक्रम आणि लक्ष्मी यांनी रोमँटिक भूमिका साकारली होती. याच सिनेमात श्रीदेवीने लक्ष्मीची धाकटी बहीण साकारली होती. खरं तर यापूर्वीच श्रीदेवी अनेक तेलगू आणि तामिळ सिनेमांत बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.
 
बालकलाकार ते चरित्र भूमिका असा श्रीदेवीचा 300 सिनेमांपर्यंतचा प्रवास बराच मोठा आहे. आगामी 'मॉम' हा तिच्या करिअरमधील 300 वा सिनेमा ठरणार आहे. विशेष म्हणजे दोन मुलींची आई असलेल्या श्रीदेवीने सिनेसृष्टीतील या दीर्घ प्रवासात स्वतःला अतिशय फिट ठेवले आहे. आजही ती पूर्वीइतकीच लोकप्रिय आहे.  

श्रीदेवीच्या 300 व्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय, या प्रवास तिच्या करिअरमध्ये घडलेल्या अनेक रंजक गोष्टी... 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा...
'सोलवां सावन' ठरला होता फ्लॉप... 
नशीबाने मिळाला होता 'हिम्मतवाला'...  
हिंदी बोलता येत नव्हते...
मुंबईत आई आणि बहिणीसोबत राहावे लागायचे हॉटेलमध्ये... 
राम गोपाल वर्मांनी काढला होता श्रीदेवीवरचा राग... यांसह बरेच काही...   
बातम्या आणखी आहेत...