आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is What Virat Kohli Do For The Patch Up With Anushka Sharma

अनुष्कासोबत Patch Up करायला विराटला सोडावा लागला \'हा\' हट्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईच्या एका रेस्तरॉ बाहेर दिसले होते. - Divya Marathi
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईच्या एका रेस्तरॉ बाहेर दिसले होते.
मुंबई: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे पॅचअप झाले आहे. अलीकडेच दोघे मुंबईच्या एका हॉटेलमध्ये डिनर डेटवर दिसले. प्रश्न असा उपस्थित होतो, की त्यांच्या ब्रेकअपचे नेमके कारण काय होते आणि कसे दोघे पुन्हा जवळ आले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काला समजावण्यासाठी विराटला एक हट्ट सोडावा लागला आहे, हाच हट्ट दोघांच्या ब्रेकअपचे कारण बनला होता, असे सांगितले जातेय.
काय होता विराटचा हट्ट...
- ब्रेकअपच्या बातम्या आल्या तेव्हा असे म्हटले जात होते, की विराटला लवकर लग्न करायचे होते आणि अनुष्काला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि वेगळे झाले होते.
- त्यानंतर विराट टी-20 वर्ल्डकपमध्ये बिझी झाला आणि अनुष्का 'सुल्तान' आणि 'ए दिल है मुश्किल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली.
- याचदरम्यान विराट सतत अनुष्कासोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ती राजी झाली नाही.
- अनुष्कासाठी विराटला लग्नाचा हट्ट सोडवा लागला. तेव्हा कुठे अनुष्काने त्याकडे परतण्याचा विचार केला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'त्या' 40 कोटीवरून दोघांमध्ये झाला होता दुरावा...?