मुंबईः 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'तेरे बिन लादेन' या सिनेमात अभिनेता प्रद्युमन सिंहने हुबेहुब ओसामा बिन लादेनसारख्या दिसणा-या नूराची भूमिका वठवली होती. पुन्हा एकदा अशाच भूमिकेतून अभिनेता प्रद्युमन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. येत्या 26 फेब्रुवारीला रिलीज होत असलेल्या 'तेरे बिन लादेन : डेड और अलाइव' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव पद्दी सिंह असेल. अलीकडेच सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रद्युमन divyamarathi.com च्या मुंबई ऑफिसमध्ये आला होता. यावेळी तो याच गेटअप मध्ये होता. त्याने कसा ओबामाच्या लूक मिळवला हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
सर्व फोटोज- अजीत रेडेकर