आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कापासून काजलपर्यंत, जाणुन घ्या फिल्ममधून किती कमावतात या 13 साउथ Actress

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोस्ट अवेडेट फिल्म 'बाहुबली : द कन्क्लूजन' 28 एप्रिल 2017 मध्ये रिलीज होत आहे. फिल्ममध्ये अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भुमिकेत आहे. अनुष्का सध्या साउथच्या हायएस्ट पेड अॅक्ट्रेसेसमधून एक आहे. ती सध्या एका फिल्मसाठी जवळपास 4 कोटी रुपये चार्ज करते. तर तमन्ना एका फिल्मचे 1 कोटी रुपये घेते. 'बाहुबली' मध्ये अनुष्काने केला आहे प्रभासच्या आईचा रोल...

'बाहुबली' मध्ये अनुष्काने प्रभासची आई महाराणी देवसेनाचा रोल प्ले केला आहे. फिल्ममध्ये ब्राउन रंगाची साडी, विस्कटलेले केस आणि साखळीने बांधलेली देवसेना रियलमध्ये खुप ग्लॅमरस आहे. अनेक तामिळ आणि तेलुगु फिल्ममध्ये तिने काम केले आहे. तिचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 7 नोव्हेंबर, 1981 मध्ये जन्मलेल्या अनुष्काने 2005 मध्ये रिलीज तेलुगु फिल्म  'सुपर'  मधून डेब्यू केला होता. 34 वर्षीय अनुष्काने बाहुबली व्यतिरिक्त Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरिज सारख्या हिट फिल्ममध्ये काम केले आहे.

काजल अग्रवाल 
'स्पेशल 26' आणि 'सिंघम'सारख्या हिट हिंदी सिनेमात काम केलेली काजोलसुध्दा साऊथमध्ये लोकप्रिय आहे. ती प्रत्येक सिनेमांसाठी 1.2 कोटी रु. घेते. साऊथमध्ये तिने 'मगधीरा', 'थुप्पाकी', 'चंदामामा' आणि 'टेम्पर'सारख्या सिनेमांत काम केले आहे. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा साउथच्या प्रसिध्द अॅक्ट्रेस किती फिस घेतात...

 
बातम्या आणखी आहेत...