आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चित्रपटासाठी 4 कोटी घेते देवसेना, इतर साऊथ अॅक्ट्रेसेसची एवढी आहे कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'बाहुबली : द कन्क्लूजन' चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे. या फिल्ममध्ये अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांच्या भूमिका आहेत. अनुष्का सध्या साउथच्या हायएस्ट पेड अॅक्ट्रेसेसमधून एक आहे. ती सध्या एका फिल्मसाठी जवळपास 4 कोटी रुपये चार्ज करते. तर तमन्ना एका फिल्मचे 1 कोटी रुपये घेते. 
 
'बाहुबली' मध्ये प्रभासच्या आईचा रोल...
'बाहुबली' मध्ये अनुष्काने प्रभासची आई महाराणी देवसेनाचा रोल प्ले केला आहे. पहिल्या भागात केवळ साडी, विस्कटलेले केस आणि साखळीने बांधलेली देवसेना दुसऱ्या भागात ग्लॅमरस दिसली आहे. अनेक तामिळ आणि तेलुगु फिल्ममध्ये तिने काम केले आहे. तिचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 7 नोव्हेंबर, 1981 मध्ये जन्मलेल्या अनुष्काने 2005 मध्ये रिलीज तेलुगु फिल्म 'सुपर' मधून डेब्यू केला होता. 34 वर्षीय अनुष्काने बाहुबली व्यतिरिक्त Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सिरिज सारख्या हिट फिल्ममध्ये काम केले आहे.
 
समांथा रुथ प्रभू
सामंथा रुथ प्रत्येक सिनेमांसाठी जवळपास 2 कोटी रुपये चार्ज करते. ती आतापर्यंत 'थेरी', 'ईगा', 'अनजान', 'कथ्थी' आणि 'थंगा मगन'सह अनेक सिनेमांत झळकली आहे. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा साउथच्या प्रसिध्द अॅक्ट्रेस किती फिस घेतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...