आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फिल्मसाठी 20 Cr. रु घेतात 'बाहुबली', वाचा साउथच्या इतर स्टार्सची फीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई : एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये 'बाहुबली' च्या नावाने प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रभास 37 वर्षांचा झाला आहे. 23 ऑक्टोबर 1979 मध्ये जन्मलेल्या प्रभासचे संपूर्ण नाव प्रभास राजू उप्पलापती असे आहे. यू सूर्यनारायण राजू आणि सीवा कुमारीच्या तीन अपत्यांमधील प्रभास सर्वात लहान मुलगा आहे. प्रभासच्या मोठ्या भावाने नाव प्रवोध आणि बहिणीचे नाव प्रगती आहे. प्रभास विशेषतः तेलगू सिनेमासाठी ओळखला जातो. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, प्रभास एका सिनेमासाठी 20 कोटी रुपये फीस घेतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर साऊथ इंडियन स्टार्सची फीस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...