आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तेरा सुरूर'साठी हिमेशने 6 महिने सोडले जेवण, 20 किलो घटवले वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तेरा सुरूर'साठी हिमेशने 20 किलो वजन कमी केले. - Divya Marathi
'तेरा सुरूर'साठी हिमेशने 20 किलो वजन कमी केले.
लखनऊ. हिमेश रेश्मियाने 'तेरा सुरूर' या आगामी सिनेमासाठी एका वर्षांत 20 किलो वजन कमी केले आहे. त्यासाठी त्याने 6 महिने जेवण सोडले होते. एवढेच नव्हे तर भूमिकेसाठी त्याने 6 पॅक्ससुध्दा केले. त्यासाठी त्याने सप्लीमेंट न घेता, ऑर्गेनिक फूड घेतले. हिमेश आणि त्याची को-स्टार फराह करीमी रविवारी (6 मार्च) लखनऊला आले होते. 'तेरा सुरूर' सिनेमा 11 मार्चला रिलीज होणार आहे.
इंटेन्स लव्ह स्‍टोरी आहे 'तेरा सुरूर'
- 'तेरा सुरूर' सिनेमात रघु-ताराची लव्ह-स्टोरी आहे.
- तारा एक कॉन्ट्राव्हर्सीत अडकते. रघु तिला कसा वाचवतो, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे.
- हिमेशने सांगितले, सिनेमासाठी त्याने पहिल्यांदा ब्रँडी प्यायली. त्यासाठी तो आनंदी नाहीये, परंतु भूमिकेसाठी करावे लागले.
- सिनेमाच्या यशासाठी अजमेर शरीफच्या दर्ग्यात दुवा मागण्यासाठी जाणार आहेत.
- सिनेमात नसीरुद्दीन शाह, शेखर कपूर आणि कबीर बेदीसुध्दा दमदार भूमिकेत आहेत.
केवळ निवडक कामेच करतोय...
- हिमेशची कमतरता हनी सिंह आणि बादशाह भरून काढत आहेत.
- यावर हिमेश सांगतो, 'मी केवळ निवडक कामच करतोय.'
- हनी आणि बादशाहसोबत मी काम केले आहे आणि दोघे माझे चांगले मित्र आहेत.
- हीरो म्हणून नुकताच माझा प्रवास सुरु झाला आहे. त्यासाठी खूप काही शिकण्याची गरज आहे.
सलमानमुळे बनलो संगीत दिग्दर्शक...
- सलमानविषयी हिमेश सांगतो, भाईने कधीच माझा अपमान केला नाही.
- त्याच्यामुळेच आज मी संगीत दिग्दर्शक बनू शकलो. आजसुध्दा त्याच्या सिनेमांना गाणे देत आहे.
- मी सलमानचे अभार मानतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा हिमेश आणि फराह करीमीचे PHOTOS...