आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला जामीन मिळताच सोशल साइट्सवर आल्या अशा REACTION

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हायकोर्टाने जामीन दिला आहे. बुधवारी (6 मे) सत्र न्यायालयाने 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणात सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
परंतु आज हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेला स्थिगिती दिल्यानंतर सोशल साइट्सवर चाहत्यांनी सलमानची टिंगल उडवण्यास सुरुवात केली. कुणी याला पैशांचा खेळ म्हणतय तर कुणाच्या नजरेत न्याय गरीबांसाठी नाही केवळ श्रीमंतांसाठी आहे, असेही म्हटले आहे. चाहत्यांनी कशा-कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत हे तुम्हाला आम्ही दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानची सोशल साइट्सवर कशी खिल्ली उडवली जात आहे...