आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिनच्या नव-याचा हा रोमँटिक अंदाज बघून तुम्हीही म्हणाल, व्वा क्या बात है!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल शर्मा आणि असिनचा रोमँटिक अंदाज. - Divya Marathi
राहुल शर्मा आणि असिनचा रोमँटिक अंदाज.
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अलीकडेच मायक्रोमॅक्स कंपनीचा मालक राहुल शर्मासोबत विवाहबद्ध झाली. अगदी शाही थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न, लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी असा हा सोहळा होता. लग्न असो वा, रिसेप्शन पार्टी असिन आणि राहुलचा रोमँटिक अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला. त्यांच्या लग्न आणि रिसेप्शनच्या छायाचित्रांमध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. तसे पाहता असिन आणि राहुल शर्मा आपल्या खासगी आयुष्याविषयी सार्वजनिकरित्या फारसे काही बोलत नाहीत. मात्र राहुलने नुकतेच ट्विट करुन असिनवर असलेल्या प्रेमाचा उघडपणे स्वीकार केला.
राहुलने एक रोमँटिक ट्विट करुन असिनवरचे प्रेम व्यक्त केले. असिनला मिठी मारतानाचे छायाचित्र पोस्ट करुन राहुलने ट्विट केल, ''Holding MY WORLD in my arms!!!'' विशेष म्हणजे या दोघांचे लग्न ठरल्यापासून राहुलने पहिल्यांदाच अशा पद्धतीचे रोमँटिक ट्विट केले आहे.
पाहुयात, राहुलने केलेले ट्विट आणि सोबतच दोघांचा रोमँटिक अंदाज...