आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानपासून ते सनी लिओनीपर्यंत, होळीत असा असतो स्टार्सचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015च्या होळी सेलिब्रेशनमध्ये फ्रेंड्ससोबत सलमान खान आणि नवरा डेनियल वेबरसोबत सनी लिओनी - Divya Marathi
2015च्या होळी सेलिब्रेशनमध्ये फ्रेंड्ससोबत सलमान खान आणि नवरा डेनियल वेबरसोबत सनी लिओनी
मुंबईः देशभरात मोठ्या जल्लोषात होळीची तयारी सुरु झाली आहे. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या रंगाच्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सेलिब्रिटी रंगांचा हा सण साजरा करणे पसंत करतात. या सणाला आपला सेलिब्रिटी टॅग बाजुला काढून हे सर्वजण सामान्यांप्रमाणे रंगात न्हाऊन निघत असतात.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत गेल्या काही वर्षातील बॉलिवूड स्टार्सच्या होळी सेलिब्रेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...