आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतच्या सिक्रेट डायरीमध्ये मिळाले सलमानचे नाव, आत होते असे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - दोन साध्वीच्या बलात्कार प्रकरणात 20 वर्षाच्या तुरुगंवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्‍चा सौदा चीफ गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतची 19 वर्षे अगोदर लिहीलेली डायरी सध्या चर्चेचा विषय आहे. ज्यात तिने तिच्या मनातील सर्व गोष्टी लिहील्या आहेत. खास गोष्ट ही आहे की हनीप्रीतने तिच्या या डायरीत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा उल्लेख केला आहे. शाहरुखबद्दलही लिहीले आहे हनीप्रीतने...
 
- 103 पेजच्या या डायरीमध्ये हनीप्रीतने शेरोशायरी लिहीलेली आहे. यावरुन कळते की तिच्या मनात किती प्रेम आणि दुःख भरलेले आहे.
- हनीप्रीतने ही डायरी हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहीली आहे. जी तिने आतापर्यंत सांभाळून ठेवली होती. 
- हनीप्रीतच्या या डायरीत असे अनेक गुपित होते जे तिने कधीच कोणाला सांगितले नाही. 
- हनीप्रीतच्या या पर्सनल डायरीमध्ये अऩेक गाणे आणि फिल्मी डायलॉग्जही लिहीले आहेत. 
सलमान आणि काजोलची फॅन आहे हनीप्रीत..
- डायरीच्या चौथ्या पेजवर सलमान खानचा फोटो हनीप्रीनते लावलेला आहे. ज्यावर त्याचे 'जब प्यार किसी से होता है' चे पोस्टरही होते. 
- हनीप्रीत टीनएजमध्ये असताना सलमानची फॅन होती असे दिसते. 
- हनीप्रीतच्या या डायरीमध्ये सलमानशिवाय शाहरुख आणि आमिरचाही फोटो लावलेला आहे.
- याशिवाय चंद्रचुड सिंहचा फोटोही हनीप्रीतने लावलेला आहे.
 
काजोलची फॅन आहे हनीप्रीत..
- एका पेजवर हनीप्रीतने काजोलचा फोटो लावलेला आहे आणि त्यावरती लिहीले आहे, HOW Sweet
- काजोलशिवाय हनीप्रीतने तब्बुचाही उफोटो लावला आहे.
- डायरीवरुन हनीप्रीत त्यावेळी या सर्वांची फॅन असल्याचे दिसते. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सनी लिओनीपासून सलमानच्या फॅमिलीमधील लोकांसोबतचे हनीप्रीतचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...