आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी लूकमध्ये दिसली कपिलची हिरोईन, इंस्टाग्रामवर शेअर केले Bold PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माबरोबर एली अवराम, दुसऱ्या फोटोमध्ये बिकिनीमध्ये एली अवराम. - Divya Marathi
कपिल शर्माबरोबर एली अवराम, दुसऱ्या फोटोमध्ये बिकिनीमध्ये एली अवराम.
मुंबई - बिग बॉस सीझन-10 पुढल्या महिन्यापासून सुरू होत आहे. बिग बॉसची एक्स कंटेस्टंट असलेली अॅक्ट्रेस एली अवरामने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. त्यात ती रेड अँड व्हाइट बिकिनीतील हॉट लूकमध्ये दिसत आहे. तसे पाहता हे फोटो कुठले आहेत, याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.

कपिलबरोबर केले आहे काम..
एली अवरामने कपिल शर्माच्या डेब्यू फिल्ममध्ये काम केले आहे. कपिलच्या किस किस को प्यार करू चित्रपटात चार हिरोईन्स होत्या. त्यात एली अवरामही होती. 26 वर्षांच्या एली ला कतरिनाशी कंपेयर केले जाते. एलीने मिकि व्हायरस चित्रपटातून बॉलीवूड डेब्यू केला होता. एली स्वीडीश वंशाची आहे.

सलमानबरोबरही खास मैत्री..
एली अवराम आणि सलमान यांच्यातही खास नाते आहे. सलमानच्या प्रत्येक पार्टीत एली दिसून येते. एलीचे करिअर उभे करण्यातही सलमानचा हात आहे. अनेक कार्यक्रमांत त्यांचे चांगले बाँडिंग पाहायला मिळते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एली अवरामचा Bold अवतार...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...