आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hot Photo शेअर करण्यात अव्वल आहे, नवाजुद्दीनची ही हिरोईन, पाहा Bold Looks

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक दिवाना था चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी ब्रिटीश अॅक्ट्रेस अॅमी जॅक्सन आता बॉलीवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. मूळची ब्रिटीश आणि त्यात सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांचा पार्श्वभूमी असलेल्या अॅमीचा नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबरचा फ्रिकी अली हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. अॅमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने बेडवर झोपलेला न्यूड फोटो पोस्ट केला होता. बोल्ड फोटोशूट, एक्झॉटिक व्हॅकेशन आणि प्रमोशनचे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते. पाहुयात तिच्या सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंची एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅमी जॅक्सन सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंपैकी काही निवडक PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...