आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ऐ दिल है...\' च्या New Song मध्ये दिसली ऐश्वर्या-रणबीरची आणखी Hot केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करन जोहरच्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातील 'बुलया' हे नवे गाणे रिलीज झाले आहे. पहिल्या गाण्याप्रमाणेच या गाण्यातही ऐश्वर्या आणि रणबीर यांची Hot केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. रणबीर-अनुष्काच्या मैत्रीबरोबरच ऐश्वर्या आणइ रणबीरचा हॉट रोमान्सही गाण्यात झळकतो आहे. या जोडीबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण ऐश्वर्या रणबीरपेक्षा वयाने बरीच मोठी आहे.

ऐश्वर्याच्या बोल्ड सीनने बच्चन कुटुंब नाराज..
बच्चन कुटुंबीय ऐश्वर्याच्या बोल्ड सीनमुळे नाराज असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही 'धूम 2' मध्ये ऐश्वर्याने हृतिकबरोबर बोल्ड सीन केले होते. त्यावरही अमिताभ-जयाने आक्षेप घेतला होता. हा चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलीज होतोय. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ऐश्वर्या आणि रणबीरची केमिस्ट्री, चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ पाहा, अखेरच्या स्लाइडवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...