आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तू जरुरी है, गाण्यात सनी - शरमनची Hot केमिस्ट्री, पाहा नव्या चित्रपटाचा Teaser

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तू जरुरी है गाण्यात सनी. - Divya Marathi
तू जरुरी है गाण्यात सनी.
सनी लिओनीची सध्या बॉलीवूडमध्ये चलती असल्याचे चित्र आहे. सनीला एकापाठोपाठ एक सिनेमे मिळत आहेत. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये आयटम साँगसाठीही सनीला चांगलीच डिमांड असल्याचे दिसत आहे. सध्या सनीचा आगामी बेईमान लव्ह नावाचा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पण त्याचबरोबर फुद्दु नावाच्या एका चित्रपटाचा टिझरही दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटात सनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चित्रपटाच्या टिझरमध्ये केवळ सनी आणि शरमन जोशी यांचे हॉट साँगच दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटात सनी नेमकी कोणत्या भूमिकेत असणार हे लवकरच कळेल. तु जरुरत नही जरुरी है... असे या गाण्याचे बोल्ड असून यात सनी आणि शरमन यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सनीच्या बेईमान लव्ह चित्रपटाचीही दोन हॉट गाणी रिलीज झाली होती.

सनी आणि शरमन जोशी यांचे फुद्दु सिनेमातील हॉट साँगचे फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडसवर टिझरचा व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाइडवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...