आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाबरोबर Bold भूमिकेत झळकणार ही अॅक्ट्रेस, पाहा Hot & Glamours Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरवीन चावला हे नाव सध्या बऱ्यापैकी चर्चेत आहे. त्यामागचे एक कारण म्हणजे सध्या टिव्हीवर सुरू असलेल्या झलक दिखला जा हा प्रसिद्ध टिव्ही शो. या डान्स रियालिटी शोमध्ये सुरवीन सर्व जजेसच्या पसंतीची पावती मिळवतच आहे. पण त्याचसोबत चाहत्यांमध्येही सुरवीन चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. अनिल कपूरच्या 24 या टिव्ही शो मध्येही तिची छोटीशी भूमिका सर्वांनाच भावून गेली. पण सुरवीनची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे, ती तिच्या आगामी पार्च्ड सिनेमामुळे.
 
या सिनेमामध्ये सुरवीनची अत्यंत बोल्ड अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. राधिका आपटे आणि तनिष्ठा मुखर्जीबरोबर तिच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल. सुरवीनची बॉलीवूडमधील सुरुवातही हेट स्टोरी २ या बोल्ड चित्रपटाने झाली होती. तेव्हापासून बोल्ड अभिनेत्री अशीच तिची ओळख तयार झाली आहे. सोशल मीडियावरही तिचे काही ग्लॅमरस फोटो झळकत असतात. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा. सोशल मीडियावर झळकणारे सुरवीनचे काही ठरावीक PHOTOS...
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...