आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV वर तृतीयपंथी साकारणारी रुबीना प्रत्यक्ष आहे एवढी Hot, पाहा Glamours Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका वाहिनीवर सुरू असलेल्या शक्ती - अस्तित्व के एहसास की या मालिकेमध्ये रुबीना दिलाक ही सौम्याची भूमिका साकारत आहे. मालिकेमध्ये सौम्या एक तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र खासगी जिवनात रुबीना अत्यंत स्टायलीश लाइफ जगते. रुबीनाचे इन्स्टाग्राम अकाऊंट फोटोंनी गच्च भरलेले असते. विशेष म्हणजे तिने अनेक ग्लॅमरस फोटोशूटही केले आहेत. सध्या विविध वाहिन्यांवर सुरू अशलेल्या मालिकांपैकी लोकप्रिय अशी ही मालिका आहे. यापूर्वी रुबीना बहू हमारी रजनीकांत या मालिकेतही पाहायला मिळाली आहे. रुबीना नेहमी तिचे फोटो सोशल साइट्सवर अपलोड करत असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रुबीनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक, ग्लॅमरस PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...