आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता हॉट दिसणारी कल्कि बालपणी होती लाजाळू, पाहा तिच्या अदा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनचे म्हणणे आहे, की ती बालपणी खूप लाजाळू होती. देव डी आणि मार्गरिटा विद द स्ट्रॉसारख्या सिनेमांत काम केलेल्या कल्किचे म्हणणे आहे, ती शालेय जीवनात एखाद्या गोष्टीवर विशेष भर देऊन आपली कमकुवतात लपवत होती.
कल्किने सांगितले, 'मी शालेय दिवसांत अर्थातच वयाच्या 13व्या वर्षीपर्यंत खूप लाजाळू होते.
त्यानंतर मी स्वत:ला ओळखण्यास सुरुवात केली. मी चांगली कॉमेडी करू शकते. याची मला जाणीव झाली. मी माझा लाजाळूपणा विनोदांमागे लपवू लागले.'
तसे पाहता, कल्कि बालपणी जरी लाजाळी असली तरी आता ती बिनधास्त आणि बोल्ड आहे. तिने नुकतेच तिचे आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचे विवाहबंधन तुटले आहेत. कल्कि नेहमीच हटके आणि ग्लॅमरस अंदाजात इव्हेंटमध्ये पोहोचत असते. तिने अनेक मासिकांसाठी फोटोशूटदेखील केले आहे. कल्कि आपल्या अभिनयासोबत आपल्या अंदांनीसुध्दा चाहत्यांना घायाळ करते. कल्लि आणि अनुराग यांचे घटस्फोट सामंज्यस्याने झाला असल्याचे दोघांचे मत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बालपणी लाजाळू असलेल्या कल्किच्या काही हॉट अदा...