आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच्या Hotnessने मोबाईलही जळाला, काम्याचा स्टनिंग लूक पाहून अॅक्टरने दिली Comment

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम्या पंजाबी आणि अयूब खान. - Divya Marathi
काम्या पंजाबी आणि अयूब खान.
मुंबई - 'बिग बॉस 7' मध्ये सहभागी झालेल्या काम्या पंजाबीने नुकताच एका टिव्ही चॅनलसाठी दिवाळी स्पेशल शो शूट केला. त्यावेळी तिच्याबरोबर प्रसिद्ध अॅक्टर अयूब खानही उपस्थित होता. ब्लॅक लेहंगा चोलीमध्ये काम्याचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला.

अयूबने तिच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, काम्याच्या हॉटनेसने तर माझा फोनही जाळून राख केला. काम्या माझ्या आयफोन7s, आयपॉड, आयपॅड, मॅक एयर 24 यांचे कर्ज तुझ्यावर असेल.

काम्यानेही शेअर केले PHOTOS...
काम्यानेही सोशल अकाउंट्सवर या शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोबरोबर तिने लिहिले "कमिंग सून". काम्या आणि अयूब खान हे सध्या 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' या प्रसिद्ध शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, काम्या आणि अयूब यांचे इतर काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...