आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teenage मधील या Photoshoot ने चर्चेत आली होती अँजेलिना, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूड अॅक्ट्रेस अँजेलिना जोलीने पती ब्रॅड पिटबरोबर घटस्फोट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. सुमारे 7 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी दोन वर्षांपूर्वी (2014) मध्ये फ्रान्समध्ये विवाह केला होता. त्या दोघांची 6 मुले आहेत. त्यापैकी तीन दत्तक घेतलेले आहेत. अँजेलिनाने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअर सुरू केले होते. वयाच्या 15 व्या वर्षी तिने फोटोशूट करुन घेतले होते. त्यामुळे तिची जोरदार चर्चा होती.

अनरवेअर ब्रँडसाठी केले शूट
सर्व फोटोमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळाला. काही फोटोंमध्ये बॅखलेस तर काहींमध्ये स्विमसूट परिधान केलेला होता. या शूटशिवाय तिने 16 व्या वर्षी एका इनरवेअर ब्रँडसाठीही फोटोशूट करून घेतले होते. 2015 मध्ये एका ब्रिटीश मॅगझिनने तिच्या स्ट्रगलच्या काळातील फोटो प्रकाशित केले होते. त्यावेळी तिचे वय 18 होते. जोलीने अॅक्ट्रेस म्हणून 22 वर्षांपूर्वी करिअर सुरू केले होते. अँजेलिनाच्या त्याच फोटोशूटमधील फोटो आपण आज पाहणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अँजेलिना जोलीच्या Hot & Glamours फोटोशूटमधील PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...