आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले सनी लियोनीच्या कॅलेंडर शूटचे PHOTOS, पाहा Sizling Hot अवतार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनी. - Divya Marathi
सनी लिओनी.
मुंबई - काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने एका कंडोम ब्रँडचे नवे कॅलेंडर लाँच केले होते. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने हे फोटो शूट केले होते. डब्बूने काही दिवसांपूर्वी या कॅलेंडरचे सनीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात सनी एकदम हॉट आणि सिझलिंग दिसत आहे. काही मोठ्या टेकड्यांवर पोझ देतानाचे सनीचे काही फोटो आहेत तर काही गार्डनमधले. बीचवर, यॉटवरही सनीने फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची खास झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
सनीचे हॉट फोटोशूट पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...