Home »Gossip» Hottest Look Of Malaika Arora In Magazine Photoshoot

मलायकाच्या या फोटोंनी इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, दिसला आतापर्यंतचा Hottest Look

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 00:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - चित्रपटांमध्ये फारशी झळकत नसली आणि चित्रपटांमध्ये तेट सहभाग नसतानाही बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा निर्माण करणारी अॅक्ट्रेस म्हणजे मलायका अरोरा. मलायका अगदी मोजक्या चित्रपटांत आयटम साँग करते. पण तरीही इंडस्ट्रीमध्ये ती कायम चर्चेत असते. फॅशन इंडस्ट्रीतही मलायकाचे मोठे नाव आहे. एका मुलाची आई असलेली मलायका बॉलिवूडच्या फिटेस्ट आणि हॉटेस्ट मॉमपैकी एक आहे.

मलायकाचे नुकत्याच झालेल्या एका फोटोशूटमधील फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. जीक्यू मॅगझिनसाठी मलायकाने हे फोटोशूट केले आहे. याफोटोशूटमध्ये मलायकाचे बीचवरील खास फोटो क्लिक करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंनी पुन्हा एकदा मलायकाची चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारेन मलायका नेहमीच हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. चला तर मग पाहुयात जीक्यू मॅगझिनच्या शूटमधील मलायकाचा हा खास अंदाज.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलायकाचे इतर PHOTOS..

Next Article

Recommended