आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRKच्या बॉलिवूड पदार्पणावेळी जन्माला आली नव्हती आलिया, या 22 अॅक्ट्रेसेसचे एवढे होते वय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खान लवकरच वयाची 52 वर्षे पूर्ण करणार आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत जन्मलेला शाहरुख गेल्या 25 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अॅक्टिव आहे. त्याने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. 1992मध्ये आलेल्या 'दीवाना' या चित्रपटातून शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या वेळी शाहरुख  27 वर्षांचा होता आणि यामध्ये त्याच्यापेक्षा वयाने 9 वर्षांनी लहान दिव्या भारती लीड रोलमध्ये होती. गेल्या 25 वर्षांत शाहरुखने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण शाहरुखने जेव्हा फिल्मी दुनियेत पहिले पाऊल ठेवले, तेव्हा त्याच्यासोबत झळकलेल्या या अभिनेत्रींचे वय काय होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? या पॅकेजमधून एक नजर टाकुया, शाहरुखसोबत झळकलेल्या A-लिस्टर अॅक्ट्रेसेसवर. 
 
आलिया भटचा झाला नव्हता जन्म..
अॅक्ट्रेस : आलिया भट
जन्मतारीख : 15 जुलै 1993
शाहरुखसोबतचा पहिला चित्रपट : डियर जिंदगी (2016)
शाहरुखच्या डेब्यूवेळी वय : जन्म झाला नव्हता 

पुढील स्लाईड्सवर वाचा, शाहरुखसोबत झळकलेल्या 22 अभिनेत्रींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...