आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या मुलाला सुनेने दिली होती अशी धमकी, सेक्सबाबतही केले होते Bold वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अॅक्ट्रेस समांथा रूथ प्रभू यांच्या लग्नाला अवघा एक महिना उरला आहे. दोघे याचवर्षी 6 ऑक्टोबरला लग्न करत आहेत. नुकतेच नागा चैतन्यने सांगितले होते की, समांथाने त्याला त्यांच्या रिलेशनशिपबाबत सर्वांना सांगण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली होती. नागाने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ासंगितले की, 2009 मध्ये त्याच्या 'ये माया चेसावे'च्या शुटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. 

समांथाने सांगितल्यानंतरही घरी सांगायला केला उशीर 
- नागा चैतन्यच्या मते, समांथाने म्हटल्यानंतरही त्याने अफेयरबाबत घरी सांगायला बराच उशीर केला होता. 
- तो म्हणाला एक दिवस मी आणि समांथा सहज गप्पा मारत होतो. तेव्हाच ती धमकी देत मला म्हटली होती, जर मी माझ्या घरच्यांना (नागार्जुन आणि अमाला) अफेयरबाबत सांगितले नाही, तर ती मला राखी बांधेल. 
- समांथा समांथाच्या धमकीने घाबरून त्याने घरी सगळे काही सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर, बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आली होती समांथा... 

 
बातम्या आणखी आहेत...