आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना मला घाणेरडे, अश्लिल ईमेल करायची, हृतिकने दाखल केली 29 पानी तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हृतिक रोशनने कंगना रनोटच्या विरोधात 29 पानांची तक्रार दाखल केली आहे. त्यात कंगना घाणेरडे ईमेल करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यात आरोप करण्यात आला आहे की, कंपना त्याला घाणेरडे ईमेल करत होती. रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टनुसार हृतिकच्या वतीने त्याचे वकील महेश जेठमलानी यांनी मुंबई क्राइम ब्रँचमध्ये तक्रार दाखल केली आहे. या रिपोर्टनुसार हृतिकने त्याचे फोन आणि लॅपटॉप पोलिसांना सोपवले आहे. त्याच्या वकिलाकडून तक्रारीत असेही म्हटले गेले की, कंगना सारखी हृतिकचा पाठलाग करायची आणितिने त्याला 'इंटरनल लव्हर' म्हटले होते. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला 'सिली एक्स' म्हटल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला होता. 

आणखी काय लिहिले आहे तक्रारीत.. 
- 29 पानांच्या तक्रारीत बर्थडे पार्टीपासून ते हृतिक कंगनाच्या रिलेशनशिपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. 
- तक्रारीत हेही लिहिले आहे की, हृतिकने चांगुलपणा दाखवत कंगनाच्या मेलकडे दुर्लक्ष केले होते. तसेच त्याने कंगनावर सेक्श्युअली एक्सप्लिसिट मेल पाठवल्याचा आरोपही केला आहे. 
- हे प्रकरण संपले असे वाटत होते, पण मुंबई पोलिसांनी मात्र तसे नसल्याचे कनफर्म केले आहे. 

अशी धझाली हृतिक कंगनाची पहिली भेट 
- 8 एप्रिलला सायबर क्राइम सेल मुंबईला लिहिलेल्या कम्पलेट लेटरमध्ये हृतिकचे वकील जेठमलानी यांनी म्हटले होते की, जानेवारी, 2009 मध्ये हृतिक आणि कंगना पहिल्यांदा 'काइट'च्या सेटवर भेटले. याठिकाणी त्यांच्यात भेटीशिवाय काहीही बोलणे झाले नाही.  
- जानेवारी, 2011 मध्ये माझ्या क्लाइंटने आउट ऑफ प्रोफेशन जात मिस रनोटला बर्थडे पार्टीत बोलावले होते. त्यात त्याचे जवळचे 100 मित्र होते. 
- 2011 च्या अखेरीस माझा क्लाइंट आणि कंगनाने 'क्रिश-3' साइन केला. हाचित्रपट 1 नोव्हेंबर 2013 ला रिलीज झाला. 
- जानेवारी, 2012 मध्ये हृतिकने मोठ्या बहिणीच्या बर्थडे पार्टीतही कंगनाला बोलावले. 

पुढील स्लाइड्सवर 2013 मध्ये कंगनाने हृतिक आणि त्याच्या कुटुंबाला केले इनव्हाइट...
 
बातम्या आणखी आहेत...