आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: आतून असे दिसते हृतिक रोशनचे 3000Sq ft चे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  ऋतिक रोशन लवकरच क्रिश सीरीजचा चौथा चित्रपट 'क्रिश 4' मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 2018 साली रिलीज होणार आहे. त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर हृतिक जुहू येथील त्याच्या 3000Sq ft घरात राहतो. त्याचे हे घर  4BHK आहे ज्यात दोन बेडरुम आहेत. आज हृतिकच्या घराचे काही इनसाईड फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आतून असे आहे हृतिकचे घर...
 
 - हृतिकच्या घरामध्ये त्याचे ऑफिसदेखील आहे.
 - हृतिकचे ऑफिस पेंटींग आणि वुडन मटेरीअलने डेकोरेट करण्यात आलेले आहे.
 - याशिवाय त्याच्या घरात रंगीबेरंगी दगडही ठेवलेले आहेत. 
 - ज्यावर मोटीवेशनल क्वोट्स लिहीलेले आहेत. 
 - हृतिक ते थॉट्स वाचून नेहमीच इन्सपायर होतो असे त्याने सांगितले. 
 - त्याची फेवरेट लाईन आहे, "All you need is love...and a dog"
- त्याच्या घराची भिंत इन्फिनीटी वॉल आहे. ज्यावर त्याच साईनने डेकोरेट करण्यात आले आहे. 
- हृतिकच्या घरी एक पियानोही आहे ज्यावर तीन मास्क लावलेले आहेत.हे मास्क हृतिकने त्याच्या मुलांसोबत तयार केलेले आहेत.
- त्याच्या घरी एक ग्रीन सोफा आहे त्यावर बसून हृतिकला त्याचे शॉट्स लिहायला आवडते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक रोशनच्या घराचे 5 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...