आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतिक रोशन ने शेयर केले आपल्या मॅनेजर आणि मित्रांचे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलीवुड अॅक्टर ऋतिक रोशन ने टि्वटर वर काही फाटे अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी आपली मॅनेजर अंजली आणि नविन मित्रांचा परीचय चाहत्यांना करुन दिला आहे. फोटो शेयर करतांना त्यांनी लिहिले आहे कि, "Hv u met my Supermaneger? @ anjaliexceed (n she does it without a cape!) its hr brthday 2day guys! lats mke sum noise!" एका दुस-या फोटोसाठी ऋतिकने लिहिले आहे. "Say hello to My new friends from Antalya! Was lovely meeting u guys! Amazing Turkey! #mardanpalace"

मॅनेजर आणि फ्रेंडसची ओळख करुन देण्याव्यतीरीक्त ऋतिकने आपण कोणत्या प्रकारचे रोल करायला पाहीजे हे विचारले आहे. "What kind of characters do u think I should do? Inspire me. Give me ideas. Looking for something."

पुढील स्लाईडवर पाहा ऋतिकच्या नविन मित्रांचे फोटो आणि ऋतिकने केलेले ट्वीट..