आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रांसफॉर्मेशननंतर Fat to Fit झाली हृतिकची बहिण, कधीकाळी होता हा गंभीर आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हृतिकची बहिण सुनैना नुकतीच वडील राकेश रोशन यांच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. त्यावेळी सुनैनाचा बदललेला लुक पाहून सर्वचजण आश्चर्यचकीत झाले. खासकरुन ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हृतिकची बहिण चांगलेच उदाहरण ठरली आहे. सुनैनाचे झालेले हे ट्रांसफॉर्मेशन पाहून हृतिकने तिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये असे म्हटला हृतिक..
 
- हृतिकने लिहीले, 'मी याला ट्रांसफॉर्मेशन म्हणू शकतो का? दिदी मला तुझ्यावर गर्व आहे

सरवाइकल कॅन्सर झाला होता सुनैनाला...
सुनैनाने कॅन्सरसारख्या भयानक आजारावर मात केली आहे. ती जेव्हा वडिलांसोबत 'क्रेजी 4' चे शूटिंग करत होती तेव्हा तिला फार ब्लिडींग झाले होते. टेस्ट केल्यानंतर तिला कॅन्सर झाला असल्याचे कळाले. कीमोथेरेपीदरम्यान तिचे पूर्ण केस गळाले होते. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आता ती यातून पूर्णपणे बाहेर आली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुनैनाने केले आहेत दोन विवाह...
बातम्या आणखी आहेत...