आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Takes His Sons 'crocodile Hunting' In South Africa

मुलांसोबत दक्षिण आफ्रिकेत सुटीवर निघाला हृतिक रोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता हृतिक रोशन मुले हृहान आणि हृदान यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेत सुटी घालवण्यासाठी गेला आहे. बोटवर मगरीच्या शोधात निघालेला हृदान अचानक रडायला लागला. त्याला रडताना बघून हृतिक त्याची नकल करताना दिसला.
हृतिकने हे छायाचित्र शेअर करुन लिहिले, , "Real ? or faking it? ... (Hint- He's doing it better than me.) #crocodilehunting #AmazingAfrica (sic)". हृतिकने या ट्रीपची काही निवडक छायाचित्रे ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ही छायाचित्रे...