आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-वाइफ सुझानसोबत दिसला हृतिक, ट्रेलर लॉन्चवेळी पोहोचले निरहुआ-आम्रपाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुजान खान पुन्हा सोबत दिसले. शनिवारी हे दोघे बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्सजवळ स्पॉट झाले. यावेळी हृतिक  व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये तर सुजान ब्लॅक टॉपमध्ये दिसली. दोघांचा  डिसेंबर 2013 साली घटस्फोट झाला. पण तरीही हे दोघे अजूनही सोबत दिसतात. 
 
- याशिवाय वरुण धवन, रिचा चड्ढा, अर्जुन कपूर आणि आयुष्मान खुराना एअरपोर्टवर दिसले. 
- अंधेरी येथील  'द व्यू'मध्ये 'काशी अमरनाथ'च्या ट्रेलर लाँचप्रसंगी भोजपुरी एक्टर निरहुआ, आम्रपाली दुबे आणि रवी किशन पोहोचले. 

- सचिन तेंडुलकरला पत्नीसोबत बांद्रा स्थित बैस्टियनबाहेर स्पॉट करण्यात आले. 
- संजय दत्त आणि आदिती राव हैदरी यांना 'भूमी'च्या प्रमोशन करताना पाहण्यात आले. याशिवाय जरीन खान फिल्मीस्तानच्या स्टुडिओमध्ये पोहोचली. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, विविध ठिकाणी स्पॉट झाले बॉलिवूड सेलेब्स..
बातम्या आणखी आहेत...