आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांना प्रेमात पडला वयाचा विसर, आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या तरुणींसोबत थाटले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन जब प्यार करे कोइ तो देखे केवल मन... या गाण्याचे बोल अनेक बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्याशी तंतोतंत जुळतात. शाहिद आणि मीरा 7 जुलै रोजी लग्नगाठीत अडकले. मात्र त्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली होती, की मीराला शाहिदसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. यामागचे कारण म्हणजे, दोघांच्या वयातील अंतर. मीरा शाहिदपेक्षा तब्बल 13 वर्षांनी लहान आहे. शाहिद आपल्यापेक्षा खूप कमी वयाची तरुणी आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारले.
बॉलिवूडमध्ये केवळ शाहिद-मीराच नव्हे अनेक सेलिब्रेटी आहेत, ज्यांच्या वयात बराच अंतर आहे. कुणाच्या वयात 15 तर कुणाच्या 13 तर कुणाच्या 22 वर्षांचा फरक आहे. तरीदेखील या स्टार्सनी सुखाचा संसार थाटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, जाणून घ्या प्रेमात वयाचा विसर पडलेल्या स्टार्सविषयी...