आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाची कबुली, ''मी हॉलिवूडमध्ये स्वत: आपले कपडे धूत होते''

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री दीपिका पदुकोणने हॉलिवूडमधील आपले अनुभव शेअर केले आहेत. आपल्या एका हॉलिवूड चित्रपटादरम्यान विदेशात घालवलेला काळ तिने खूप एंजॉय केला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने स्वत: कपडे धुण्यासह इतरही रंजक अनुभव सांगितले आहेत.
तुझा हॉलिवूड चित्रपट येणार आहे. याकडे तू कसे बघतेस?
दीपिकाः
हे क्षण माझ्या आयुष्यातील इतर क्षणांप्रमाणेच आहेत. माझ्यासाठी ही सामान्य बाब आहे. मात्र, मला याहीपेक्षा आणखी मोठा टप्पा गाठायचा आहे. मला एक ऑफर आली, मी स्क्रीप्ट वाचली आणि मला आपली भूमिका चांगली महत्त्वाची वाटली. हा रंजक अनुभव असेल, असे मला वाटले.
तू एक मोठी भूमिका साकारत आहेस. इतर भारतीय सिनेताऱ्यांसाठीदेखील हॉलिवूडचे मार्ग खुले झालेत, असे म्हणता येईल?
दीपिकाः
होय,असे म्हणता येईल. मला याआधीही हॉलिवूडच्या ऑफर मिळाल्या आहेत. मात्र, तेव्हा मी त्यासाठी तयार नव्हते. एखाद्या संधीचा फायदा घेण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. कोणतीही भूमिका लहान वा मोठी नसते. कधी-कधी छोट्या भूमिकेतूनही तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. मी नशीबवान आहे की मला हॉलिवूडच्या चित्रपटात संधी मिळाली.
पुढे वाचा, आणखी काय काय सांगितले दीपिकाने...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...