आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजीमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय इलियाना डिक्रूज, शेयर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज सध्या फिजीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने तिच्या या हॉलिडेचे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती आयलंडमध्ये बोट चालवत असल्याचेही दिसत आहे. एवढेच नाही तर काही फोटोंमध्ये ती रिसॉर्टच्या गार्डनमध्ये दिसत आहे. 

कूल लूकमध्ये दिसली.. 
फिजीमध्ये हॉलिडे एन्जॉय करणाऱ्या इलियानाचे वेगवेगळ्या प्रकारचे लूक पाहायला मिळत आहेत. कधी ती ग्रीन आऊटफिटमध्ये दिसते तर कधी व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. त्यात फोटोबरोबर तिने असे कॅप्शन दिले.. 
'Welcome to my private island'
'How I take photos for my stylist in Fiji '
'Enjoying the Fijian sun ☀️ Styled by my lovely Sanamsie'
'Brunch time in Fiji! God it's good to be back here!!!'.

दक्षिणेतील चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर इलियानाने 2012 मध्ये 'बर्फी'द्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. त्याशिवाय ती 'फटा पोस्टर निकला हीरो' (2013), 'मै तेरा हिरो' (2014), 'हॅप्पी एंडिंग' (2014), 'रुस्तम' (2016) या चित्रपटातही झळकली. यंदा ती  अजय देवगणच्या बादशाहो चित्रपटात झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इलियानाचे हॉलिडेचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...