आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडला KISS करताना दिसली इलियाना डिक्रुज, गुपचूप लग्न झाल्याच्या आल्या होत्या बातम्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इलियाना डिक्रुजने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती तिचा बॉयफ्रेंड अँड्रयु नीबोनला किस करताना दिसत आहे. इलियाना गेल्या 4 वर्षापासून नीबोनला डेट करत आहे. इलियाना नेहमीच तिच्या रिलेशनशीपबाबत मोकळेपणाने बोलताना दिसते. ती नेहमीच बॉयफ्रेंडसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. न्यूड फोटोंनी चर्चेत आली होती इलियाना...
 
जानेवारी 2017 साली इलियानाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता त्यात ती बाथटबमध्ये न्यूड अवतारात दिसली होती. हा बोल्ड फोटो तिचा बॉयफ्रेंड अँड्र्यु नीबोनने क्लिक केला होता. यावर लोकांच्या कमेंटपासून वाचण्यासाठी तिने 'Turn Off Commenting' केले होते. यामुळे तिच्या फोटोवर कोणीच कमेंट करु शकले नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, गुपचूप लग्न झाल्याची होती बातमी..
बातम्या आणखी आहेत...