आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे Romantic फोटोज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री इलियाना डिक्रुज तिचा ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड अँड्रयु नीबोनसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघेही डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये असतानाही त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हेच या सर्व फोटोंमधून दिसून येते. 
 
अँड्रयु नेहमीच इलियानाला भेटण्यासाठी भारतात येत असतो. वेळ भेटेल तेव्हा हे दोघेही सोबत सुट्ट्या घालविण्यासाठी निघून जातात. 
 
दूर राहूनसुद्धा यांचे नाते किती घट्ट आहे हे या फोटोंवरुन जाणवते. 
 
इलियानाचा बॉयफ्रेंड मुळचा ऑस्ट्रेलियन असून प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा,  इलियाना-अँड्रयुचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...