आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा पडला प्रेमात, या ग्लॅमरस तरुणीला करतोय डेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुलगी अथियानंतर आता अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान फिल्ममेकर साजिद नाडियाडवालाच्या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. आता अहान ऑनस्क्रिन कुणासोबत रोमान्स करणार हे तर अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र त्याचा खासगी आयुष्यातील रोमान्स चर्चेत आहे. अहान मागील काही वर्षांपासून तानिया श्रॉफला डेट करत आहे.

 

कोण आहे तानिया...
21 वर्षीय अहान आणि तानियाची भेट शालेय जीवनात झाली होती. जयदेव श्रॉफ आणि रोमिला यांची मुलगी तानिया मुलगी आहे. तानियाने अहानसोबतचे बरेच फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोजमध्ये हे दोघे पार्टी, जिमिंग, आउटिंग करताना दिसत आहेत. 


ब्रेकअपनंतर झाले पॅचअप 
दीर्घकाळाच्या रिलेशनशिपनंतर ऑगस्ट 2015 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. ताज्या रिपोर्ट्सनुसार, आता हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. एकीकडे अहान त्याच्या करिअरवर फोकस करतोय, तर दुसरीकडे तानिया तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करण्यात बिझी आहे. तानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर बरेच हॉट पिक्चर्स शेअर केले आहेत, यामध्ये ती  बिकिनी अवतारात मित्रांसोबत Chill करताना दिसतेय.  


पुढील स्लाईड्समध्ये बघा, तानिया श्रॉफचे  बॉयफ्रेंड अहानसोबतचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...