आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अजय देवगणने चित्रपटांत साकारले स्वतःच्याच नावाचे पात्र, असे आहेत हे 11 चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अजय देवगणचा चित्रपट 'बादशाहो' रिलीज झाला आहे.  या चित्रपटासाठी ऑडियन्सबरोबरच अजय देवगणही अत्यंत एक्साइटेड आहे. हा चित्रपट त्यालाही आवडलेला आहे. 'बादशाहो' 1975 च्या काळातील चित्रपट आहे. यात अजय देवगणबरोबर इमरान हाश्मी, इलियाना डिक्रुज, ईशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि संजय मिश्राही आहेत. या चित्रपटात अजय देवगण 'भवानी' च्या भूमिकेत झळकणार आहे. अजय वेगवेगळ्या चित्रपटांत वेगवेगळ्या अनेक भूमिका केल्या आहेत. त्यात तो कधी काली प्रताप सिंह (काल) च्या भूमिकेत दिसला तर कधी देवा (हलचल) च्या पण अजयने 11 चित्रपट केले ज्यात त्याने स्वतःच्या नावाची म्हणजे 'अजय'ची भूमिका साकारली. अजयच्या अशा चित्रपटांबाबत आप आज जाणून घेणार आहोत. 

फुल और काँटे (1991)
डायरेक्टर कुकू कोहली
अजय देवगणचा 'फुल और कांटे' चित्रपट 1991 मध्ये आला होता. कुकू कोहली दिग्दर्शक होते. यात अजय देवगणबरोबर मधू आणि अमरीश पुरी यांनी काम केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अजय देवगणने त्याच्या नावाची भूमिका साकारलेल्या इतर चित्रपटांविषयी..
 
बातम्या आणखी आहेत...