आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर घराणे : करिश्माने 17 व्या तर रणबीरने 25 व्या वर्षी केले अॅक्टींगमध्ये पदार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क - कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील पहिले आणि मोठे घराणे आहे. याचे कारण म्हणजे भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचल्यापासून कपूर घराण्यातील लोक सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आज पृथ्वीराज कपूर (29 मे 1972) यांची 45वी पुण्यतिथी आहे. या कुटुंबातील अनेकांनी अगदी लहान वयातच सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

करिश्मा कपूर
रणधीर कपूर यांची कन्या करिश्मा कपूरने वयाच्या 17 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1991 मध्ये आलेला 'प्रेम कैदी' हा तिचा पहिला सिनेमा होता.
 
रणबीर कपूर
रणबीरने वयाच्या 25 व्या वर्षी 'सांवरिया' (2007) द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
 
कपूर कुटुंबातील कोणत्या सदस्या कोणत्या वयात केली अभिनयाला सुरुवात..पुढील स्लाइड्सवर
 
बातम्या आणखी आहेत...