आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा पत्रकारावर भडकली राधिका, म्हणाली \'..माझी क्लिप पाहण्याऐवजी, आरशात शरीर पाहा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधिका आपटे आणि तिच्या चित्रपटांतील बोल्ड सीन हे समीकरण कोणासाठीही नवीन नाही. तिनेही अनेकदा याबाबत तिची अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण तरीही तिला वारंवार पत्रकारांकडून याबाबत प्रश्न विचारले जातात. अशाच एका पत्रकाराने तिला प्रश्न विचारला आणि राधिकाने त्याला असे काही सुनावले की सर्व थक्क झाले. राधिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात नेमका काय आहे हा किस्सा. 

यश मिळवण्यासाठी कॉन्ट्रव्हर्शियल किंवा बोल्ड होणे गरजेचेच आहे का.. अशा आशयाचा प्रश्न पत्रकाराने राधिकाला विचारला होता. त्यावर राधिकाने त्या पत्रकाराला चांगलेच सुनावले. कॉन्ट्रव्हर्सी हे तुमच्यासारखे लोक क्रिएट करतात अशे ती म्हणाली. विशेष म्हणजे तिने दिलेल्या रोख ठोक उत्तरानंतर त्याठिकाणी असलेल्या इतरांनी टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले. पाहुयात काय म्हणाली राधिका.

पुढील स्लाइड्सवर वाचा, राधिकाने पत्रकाराला दिलेले उत्तर.. अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO
बातम्या आणखी आहेत...