आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 इंडियन सिनेमे, ज्यामध्ये कधी पडद्यावर न्यूड झाले स्टार्स तर कधी केला Real Sex

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माया मेमसाब सिनेमातील दृश्यात शाहरुख खान आणि दीपा साही - Divya Marathi
माया मेमसाब सिनेमातील दृश्यात शाहरुख खान आणि दीपा साही
एन्टरटेन्मेंट डेस्कः सेन्सॉर बोर्डाने 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर चित्रीत झालेले इंटीमेट सीन्स काढून टाकले आहेत. खरं तर हे खोटे इंटीमेट सीन्स होते, यासाठी हे स्टार्स काही खरेखुरे इंटीमेट झाले नव्हते. मात्र तरीसुद्धा सिनेमातून ते वगळण्यात आले. दिग्दर्शक करण जोहरने सेन्सॉर बोर्डाची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. खरं तर अनेक सिनेमांच्या स्क्रिप्ट आणि सीनच्या मागणीसाठी बॉलिवूड स्टार्स कॅमे-यासमोर खरेखुरे न्यूड व्हायला तयार झालेत आहेत, इतकेच नाही तर सिनेमात काही स्टार्सनी आपल्या को-स्टार्ससोबत रिअल सेक्स केलाय. 1993 साली रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि दीपा साही स्टारर 'माया मेमसाब' या सिनेमाचे उदाहरण घ्या. कॉन्ट्रोव्हर्सीत अडकला होता हा सिनेमा...

केतन मेहता दिग्दर्शित हा सिनेमा गस्टेव फ्लोबेर्ट यांच्या मॅडम बोवेरी या कादंबरीवर आधारित होता. सिनेमात दीपा साहिने टॉपलेस होऊन सीन दिले होते. शिवाय शाहरुख खानसुद्धा पडद्यावर न्यूड झळकला होता. शाहरुख-दीपाच्या या सीन्समुळे हा सिनेमा वादात सापडला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अशाच आणखी काही भारतीय सिनेमांविषयी...
बातम्या आणखी आहेत...